अॅडलेड : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच प्रमुख भारतीय फलंदाजांनी चुका करून गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

from News Story Feeds https://ift.tt/2PmFlE1
No comments:
Post a Comment