नवी दिल्ली- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी-20 सामना बुधवारी (ता. 21) होत असून, बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. तर यष्टीरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे देण्यात आली आहे.
We've announced our 12 for the 1st T20I against Australia at The Gabba #TeamIndia pic.twitter.com/c6boLtieGf
— BCCI (@BCCI) November 20, 2018
तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटूंसह भारतीय संघ या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. अनुभवी दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडेला अंतिम 12 मध्ये संधी देण्यात आलेली नाही.
सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के. एल राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि युझवेंद्र चहल.

from News Story Feeds https://ift.tt/2PBA5Bk
No comments:
Post a Comment