माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता.
धावणे हा सर्वांगसुंदर असा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाला काही ना काही फायदे होतात. त्यामुळे तुम्हाला सोसायटीतील स्वीमिंग पूल, जिममध्ये जाता आले नाही किंवा बाहेर एखादा खेळ खेळायला जमले नाही तरी धावण्यासाठी थोडा वेळ काढा. अशी धावपळ धकाधकीच्या जीवनाला समर्थपणे सामोरे जाण्यास उपयुक्त ठरेल.
विशेष सूचना -
धावण्यास एकदम सुरवात करू नये
आधी झपझप चालण्याचा सराव करावा
धावण्याची गोडी लागावी म्हणून ट्रेनरचे मार्गदर्शन घ्यावे
कोणत्याही अवयवांना काही वेदना जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
धावण्याबरोबर स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे उपयुक्त
लेखकाविषयी -
कन्सल्टंट फिजिओ
ॲडलेडमधील दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून मास्टर्स डिग्री, बार्सिलोनातील ISAKOS ट्रेनिंग सेंटरमधून स्पोर्टस इंज्यूरी, रिहॅबवर ॲडव्हान्स ट्रेनिंग
पूर्वी गगन नारंग, साईना नेहवाल यांच्यासाठी फिजिओ म्हणून सक्रिय, ऑस्ट्रियातील आयर्नमॅन शर्यत पूर्ण
अनेक हाफ मॅरेथॉन, मॅरेथॉनमध्ये फिनिशर

from News Story Feeds https://ift.tt/2Ttqb2Z
No comments:
Post a Comment