सांगली - येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेत ‘ॲक्रोबेटिक्स’ प्रकारात मुंबईने विजेतेपद पटकावले. सोमवारी (ता.१९) या स्पर्धांचा समारोप आहे. शालेय राष्ट्रीय ॲक्रोबेटिक्स स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला गेला.
सविस्तर निकाल असा : वुमेन्स पेअर- अक्षता ढोकळे व ऋतुजा घाग (मुंबई), श्रावणी मोहिते व जान्हवी हारगे (कोल्हापूर), सुखदा हंबरडे व साक्षी काळसकर (अमरावती), मेन्स पेअर- सागर दे व सुदिप्ता सरदार (पुणे), साहिल कान्हेकर व आकाश धोटे (अमरावती), मितेश बनसोडे व अनिरूद्ध साळवी (मुंबई), मिक्स पेअर- अचल गुरव व शुभम रहाटे (मुंबई), साहिल शिंगणे व ऋतुजा थट्टे (नाशिक), आदिती हारगे व प्रथमेश देवबा (कोल्हापूर).
वुमेन्स ग्रुप : प्रथम- मुंबई (अक्षता ढोकळे, अर्ना पाटील, ऋतुजा घाग), द्वितीय- कोल्हापूर (आदिती हारगे, सृष्टी सावंत, अनुष्का घोडगे), तृतीय- लातूर (ऋतुजा जुरावड, काजल सादवते, आकांक्षा सोनकांबळे), मेन्स ग्रुप : प्रथम- पुणे (मोहमद अर्शद, प्रेम पटेल, मैनाक दत्ता, खंजेबाम मरनकुमार), द्वितीय- कोल्हापूर (यश देसाई, सोहम जाधव, सूरज हारगे, प्रथमेश देवबा), तृतीय- लातूर (अनिकेत सोनकांबळे, ज्ञानेश्वर बागडे, सचिन प्रधान, वैभव थोरात).

from News Story Feeds https://ift.tt/2PB6b05
No comments:
Post a Comment