Cue3

Monday, November 19, 2018

खेळाची गोडी आधीपासून, यंदापासून धावू फॅमिली रन!

मी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो. नववी-दहावीत पाषाणच्या डोंगरावर समाप्त झालेल्या शालेय क्रॉसकंट्री शर्यती मी जिंकलो होतो. राजकोटला अखिल भारतीय आंतर एनसीसी स्पर्धेतील १५ किमी क्रॉसकंट्रीही मी जिंकली. नंतर मी मोटोक्रॉसमध्ये भाग घेतला. बीएमसीसीचा मी फुटबॉल कॅप्टन होतो. २००१ ते २००७ दरम्यान मी शंभरहून जास्त देश बॅकपॅकिंग करीत पाहिले. तेव्हा मी दिवसा १० ते १५ किलोमीटर तरी चालायचो. 
रेवती शाळेत हॉकी, कबड्डी खेळायची. आता ती एरोबिक्‍स, योगा करते. मी जिममध्ये जातो, टेनिसही खेळतो. आमची संजना छंद म्हणून बास्केटबॉल, कबड्डी खेळते आणि जिम करते. या दोघी विकएन्डला आवर्जून पोहतात. एकूणच आम्हा तिघांना स्पोर्टसची खूप आवड आहे. यात कमतरता होती ती धावण्याची. आम्ही फॅमिली रनमधील प्रवेश नक्की केला आहे. त्यासाठी आमचा सराव जोरात सुरू आहे!

आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय मिलिटरी स्कूलमध्ये असताना शालेय, अखिल भारतीय क्रॉस कंट्री शर्यतीत विजेता
पत्नी रेवती शालेय पातळीवर हॉकी, कबड्डीत सहभागी
मुलगी संजना बास्केटबॉल, कबड्डीत सहभागी
मांजरीतील टकले फॅमिली रनमध्ये मात्र प्रथमच धावणार!

News Item ID: 
51-news_story-1542604008
Mobile Device Headline: 
खेळाची गोडी आधीपासून, यंदापासून धावू फॅमिली रन!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मी श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शिकलो. नववी-दहावीत पाषाणच्या डोंगरावर समाप्त झालेल्या शालेय क्रॉसकंट्री शर्यती मी जिंकलो होतो. राजकोटला अखिल भारतीय आंतर एनसीसी स्पर्धेतील १५ किमी क्रॉसकंट्रीही मी जिंकली. नंतर मी मोटोक्रॉसमध्ये भाग घेतला. बीएमसीसीचा मी फुटबॉल कॅप्टन होतो. २००१ ते २००७ दरम्यान मी शंभरहून जास्त देश बॅकपॅकिंग करीत पाहिले. तेव्हा मी दिवसा १० ते १५ किलोमीटर तरी चालायचो. 
रेवती शाळेत हॉकी, कबड्डी खेळायची. आता ती एरोबिक्‍स, योगा करते. मी जिममध्ये जातो, टेनिसही खेळतो. आमची संजना छंद म्हणून बास्केटबॉल, कबड्डी खेळते आणि जिम करते. या दोघी विकएन्डला आवर्जून पोहतात. एकूणच आम्हा तिघांना स्पोर्टसची खूप आवड आहे. यात कमतरता होती ती धावण्याची. आम्ही फॅमिली रनमधील प्रवेश नक्की केला आहे. त्यासाठी आमचा सराव जोरात सुरू आहे!

आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय मिलिटरी स्कूलमध्ये असताना शालेय, अखिल भारतीय क्रॉस कंट्री शर्यतीत विजेता
पत्नी रेवती शालेय पातळीवर हॉकी, कबड्डीत सहभागी
मुलगी संजना बास्केटबॉल, कबड्डीत सहभागी
मांजरीतील टकले फॅमिली रनमध्ये मात्र प्रथमच धावणार!

Vertical Image: 
English Headline: 
Sanjay Takale Playing Running Family Run Exercise
Author Type: 
External Author
संजय टकले
Search Functional Tags: 
भारत, football, कॅप्टन, Kabaddi, एरोबिक्‍स, छंद
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2qRCyZH

No comments:

Post a Comment