Cue3

Friday, November 16, 2018

मॅरेथॉनसाठी मोफत ट्रेनिंगला प्रारंभ

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन नमित्ताने पुणेकरांना धावण्याचे शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर प्रशिक्षण मिळावे म्हणून संयोजकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ट्रेंनिंग सुरु केले आहे. 

मोफत ट्रेनिंगचा तपशील 
खालील ठिकाणी मोफत ट्रेनिंग सुरू झाले असून, त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी 
(शिवाजी पुतळ्याजवळ) 
ट्रेनर : श्‍याम दौंडकर 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
(बास्केटबॉल कोर्ट) 
भवनीत कौर 

देहू रोड (महात्मा गांधी स्कूलजवळ) 
धोबी ग्राउंड (जुन्या मुंबई- पुणे रोडची डावी बाजू) 
संदीप बाहोत (9890114441) 

विमाननगर जॉगर्स पार्क 
सुदेश भोसले (9823271287/ 9588445143) 

नांदेड सिटी 
बास्केटबॉल कोर्ट, मधुवंती 
अमोल उपळेकर (9822347650) 

दिवस : 4 
वेळ : 6.30 ते 7.30 
मंगळवार : स्ट्रेंथ ट्रेनिंग 
गुरुवार : प्लायोमेट्रिक सेशन 
शनिवार : इझी रन 
रविवार : लॉंग रन (अर्थातच 9 डिसेंबरपर्यंत) 

संपर्क : 

निखिल शहा 8275203700 / 9595344500 
समन्वयक- अनिल सावंत 8879416170 

News Item ID: 
51-news_story-1542349882
Mobile Device Headline: 
मॅरेथॉनसाठी मोफत ट्रेनिंगला प्रारंभ
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन नमित्ताने पुणेकरांना धावण्याचे शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर प्रशिक्षण मिळावे म्हणून संयोजकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ट्रेंनिंग सुरु केले आहे. 

मोफत ट्रेनिंगचा तपशील 
खालील ठिकाणी मोफत ट्रेनिंग सुरू झाले असून, त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी 
(शिवाजी पुतळ्याजवळ) 
ट्रेनर : श्‍याम दौंडकर 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
(बास्केटबॉल कोर्ट) 
भवनीत कौर 

देहू रोड (महात्मा गांधी स्कूलजवळ) 
धोबी ग्राउंड (जुन्या मुंबई- पुणे रोडची डावी बाजू) 
संदीप बाहोत (9890114441) 

विमाननगर जॉगर्स पार्क 
सुदेश भोसले (9823271287/ 9588445143) 

नांदेड सिटी 
बास्केटबॉल कोर्ट, मधुवंती 
अमोल उपळेकर (9822347650) 

दिवस : 4 
वेळ : 6.30 ते 7.30 
मंगळवार : स्ट्रेंथ ट्रेनिंग 
गुरुवार : प्लायोमेट्रिक सेशन 
शनिवार : इझी रन 
रविवार : लॉंग रन (अर्थातच 9 डिसेंबरपर्यंत) 

संपर्क : 

निखिल शहा 8275203700 / 9595344500 
समन्वयक- अनिल सावंत 8879416170 

Vertical Image: 
English Headline: 
Pune Half marathon free training
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune Half Marathon, Bajaj Allianz, free training
Meta Description: 
Pune Half marathon free training

from News Story Feeds https://ift.tt/2PtVpZq

No comments:

Post a Comment