Cue3

Monday, November 26, 2018

आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत आरती पाटीलला दुहेरी यश

मंगलोर : येथे सुरू असलेल्या 79 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरती पाटीलने महिलांची दहा हजार मीटर शर्यत जिंकून दुहेरी यश संपादन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आरतीने 35 मिनीटे 38.08 तर प्राजक्ताने 35 मिनीटे 40.47 सेकंद अशी वेळ दिली.

नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या आरतीने पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यत जिंकली होती. आरतीची वरिष्ठ सहकारी संजीवनी जाधव उत्तेजक सेवनात अडकल्याचे वृत्त समोर आले असतानाच आरतीने हे यश मिळविले आहे. मी मंगलोरला असल्याने आपल्याला संजीवनीच्या प्रकरणाविषयी काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया तिचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी दिली.

News Item ID: 
51-news_story-1543291654
Mobile Device Headline: 
आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत आरती पाटीलला दुहेरी यश
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मंगलोर : येथे सुरू असलेल्या 79 व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरती पाटीलने महिलांची दहा हजार मीटर शर्यत जिंकून दुहेरी यश संपादन केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राजक्ता गोडबोलेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आरतीने 35 मिनीटे 38.08 तर प्राजक्ताने 35 मिनीटे 40.47 सेकंद अशी वेळ दिली.

नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या आरतीने पहिल्या दिवशी पाच हजार मीटर शर्यत जिंकली होती. आरतीची वरिष्ठ सहकारी संजीवनी जाधव उत्तेजक सेवनात अडकल्याचे वृत्त समोर आले असतानाच आरतीने हे यश मिळविले आहे. मी मंगलोरला असल्याने आपल्याला संजीवनीच्या प्रकरणाविषयी काही माहिती नाही अशी प्रतिक्रिया तिचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी दिली.

Vertical Image: 
English Headline: 
Aarti Patil wins gold medal in athletics
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, सावित्रीबाई फुले, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महिला, women
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2PUe9BL

No comments:

Post a Comment