Cue3

Tuesday, November 20, 2018

‘ब्रेक के बाद ॲक्‍शन’!

मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चाळिशी पार करून एक वर्ष झाले आहे. गेली पाच- सहा वर्षे मी काहीही फिटनेस केलेला नाही. त्याआधी मी आणि सोनाली नियमित पाच- सहा किलोमीटर जॉगिंग करायचो. कामाच्या व्यापामुळे मला जमलेले नाही; पण सोनाली नियमित जिममध्ये जाते. मला अर्धा- पाऊण किमी जॉगिंग केले तरी धाप लागते. मी काहीतरी करावे असे सोनाली गेल्या काही दिवसांपासून म्हणत होती. नऊ डिसेंबरच्या पुणे हाफ मॅरेथॉनमुळे त्यास अखेर मुहूर्त लागला! आमचा इशान जीजीआयएस इंटरनॅशनलमध्ये (मोरवाडी) चौथीत आहे. आम्ही तिघे फॅमिली रनमध्ये धावू. आम्हा सर्वांची ही पहिलीच रेस असेल. सोनालीची तयारी जोरात सुरू आहे. मी ब्रेकनंतर ॲक्‍शनमध्ये नुकताच आल्यामुळे काहीसा स्लो-मोशनमध्ये आहे; पण सकाळी ठरविले तर धावायला वेळ मिळतो, हे नाव नोंदविल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे!

News Item ID: 
51-news_story-1542682789
Mobile Device Headline: 
‘ब्रेक के बाद ॲक्‍शन’!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून चाळिशी पार करून एक वर्ष झाले आहे. गेली पाच- सहा वर्षे मी काहीही फिटनेस केलेला नाही. त्याआधी मी आणि सोनाली नियमित पाच- सहा किलोमीटर जॉगिंग करायचो. कामाच्या व्यापामुळे मला जमलेले नाही; पण सोनाली नियमित जिममध्ये जाते. मला अर्धा- पाऊण किमी जॉगिंग केले तरी धाप लागते. मी काहीतरी करावे असे सोनाली गेल्या काही दिवसांपासून म्हणत होती. नऊ डिसेंबरच्या पुणे हाफ मॅरेथॉनमुळे त्यास अखेर मुहूर्त लागला! आमचा इशान जीजीआयएस इंटरनॅशनलमध्ये (मोरवाडी) चौथीत आहे. आम्ही तिघे फॅमिली रनमध्ये धावू. आम्हा सर्वांची ही पहिलीच रेस असेल. सोनालीची तयारी जोरात सुरू आहे. मी ब्रेकनंतर ॲक्‍शनमध्ये नुकताच आल्यामुळे काहीसा स्लो-मोशनमध्ये आहे; पण सकाळी ठरविले तर धावायला वेळ मिळतो, हे नाव नोंदविल्यानंतर माझ्या लक्षात आले आहे!

Vertical Image: 
English Headline: 
Pune half marathon Prafull Sontakke
Author Type: 
External Author
प्रफुल्ल सोनटक्के
Search Functional Tags: 
पुणे हाफ मॅरेथॉन, सॉफ्टवेअर, इंजिनिअर, पुणे, सकाळ, क्रीडा, सकाळचे उपक्रम, पुणे_मॅरेथॉन
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2r3Kl6Z

No comments:

Post a Comment