गयाना : आयसीसी ट्वेंटी20 महिला विश्वकरंडकात सुसाट सुटलेली भारतीय संघाची घोडदौड आज पुन्हा एकदा इंग्लंडने रोखली. उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताला आठ गडी राखून पराभूत केले. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातील अंतिम सामन्यातही भारताला इंग्लंडकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता.
नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा थोडासा विचार करायला लावणारा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या फलंदाजांनी जणू इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर शरणागतीच पत्करली. अनुभवी मिताली राजच्या अनुपस्थितीत भारताने सुमार फलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या 113 धावांचे आव्हान दिले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-
WWT20 : भारतीय महिलांचा स्वप्नभंग; पुन्हा इंग्लंडविरुद्ध पराभूत
सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

from News Story Feeds https://ift.tt/2R89TuO
No comments:
Post a Comment