News Item ID:
51-image_story-1539228264
Image Gallery:






English Headline:
Priyanka Chinchorkar Mountaineer
पुणे : नववधू प्रिया मी बावरते असे गाणे प्रसिद्ध आहे, पण पूर्वाश्रमीची प्रियांका चिंचोरकर यास अपवाद ठरली. एव्हरेस्टसह चार अष्टहजारी शिखरे सर केलेल्या आशिष माने याच्याशी विवाह झाल्यानंतर दोन आठवड्यांत ती लाहौल-स्पिती विभागातील बडा शिगडी मोहिमेवर गेली. तिने या मोहिमेत शिखरही सर केले.
from News Story Feeds https://ift.tt/2RClcMu
No comments:
Post a Comment