ओडेन्स : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यामुळे त्याची या स्पर्धेतील घोडदौड संपुष्टात आली.
उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला मोमोटाकडून 16-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मोमोटाने या सामन्यात खेळ कमालीचा उंचावला. श्रीकांतला मोक्याच्या क्षणी मोमोटावर प्रतिहल्ला करण्यात अपयश आले.
या विजयासह मोमोटाने प्रथमच डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
प्रविण कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

from News Story Feeds https://ift.tt/2pZwv4R
No comments:
Post a Comment