Cue3

Tuesday, October 16, 2018

केएसएतर्फे फुटबॉल खेळाडूं नोंदणी २४ पासून

कोल्हापूर - यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी वरिष्ठ गटातील संघ व खेळाडूंच्या नोंदणीस येत्या २४ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. केएसएतर्फे त्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

संघांत कमीत-कमी १६ व जास्तीत-जास्त २० खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंची नोंदणी करता येईल. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील व महाराष्ट्र राज्यातील खेळाडू, महाराष्ट्र राज्याबाहेरील व भारत देशातील खेळाडू व   दोनच परदेशी खेळाडूची नोंदणी करता येईल.

संघ नोंदणी : 
नियमित - २४ ते २७ ऑक्टोबर (वेळ : दुपारी १२ ते ८)
- बिलंब दिनांक : २५ ते ३० ऑक्टोबर (दुपारी १२ ते ८)

खेळाडू नोंदणी - 
नियमित - दिनांक २४ ते २७ ऑक्टोबर ( सायंकाळी ६ ते ८)
विलंब - २९ ते ३० ऑक्टोबर‌ (सायंकाळी ६ ते ८)

News Item ID: 
51-news_story-1539690064
Mobile Device Headline: 
केएसएतर्फे फुटबॉल खेळाडूं नोंदणी २४ पासून
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - यंदाच्या फुटबॉल हंगामासाठी वरिष्ठ गटातील संघ व खेळाडूंच्या नोंदणीस येत्या २४ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. केएसएतर्फे त्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

संघांत कमीत-कमी १६ व जास्तीत-जास्त २० खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील तीन खेळाडूंची नोंदणी करता येईल. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील व महाराष्ट्र राज्यातील खेळाडू, महाराष्ट्र राज्याबाहेरील व भारत देशातील खेळाडू व   दोनच परदेशी खेळाडूची नोंदणी करता येईल.

संघ नोंदणी : 
नियमित - २४ ते २७ ऑक्टोबर (वेळ : दुपारी १२ ते ८)
- बिलंब दिनांक : २५ ते ३० ऑक्टोबर (दुपारी १२ ते ८)

खेळाडू नोंदणी - 
नियमित - दिनांक २४ ते २७ ऑक्टोबर ( सायंकाळी ६ ते ८)
विलंब - २९ ते ३० ऑक्टोबर‌ (सायंकाळी ६ ते ८)

Vertical Image: 
English Headline: 
Football player registration by KSA from 24th
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Football, player, KSA

from News Story Feeds https://ift.tt/2RONKm2

No comments:

Post a Comment