Cue3

Wednesday, October 24, 2018

विराट कोहली : दसहजारी मनसबदार

विशाखापट्टणम : भारत आणि वे्स्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करत आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. तसेच सर्वांत कमी सामन्यात दहा हजार धावा करण्याची कामगिरी त्याने केली आहे.

कोहली आज त्याचा 213 वा एकदिवसीय सामना खेळत आहे. कोहलीने अवघ्या 205 डावांमध्ये दहा हजार धावा पू्र्ण केल्या. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी या चारच फलंदाजांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

सचिनने 259 डावांमध्ये हा टप्पा पार केला. गांगुलीला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 263 डाव लागले तर, राहुल द्रविडला यासाठी 287 डाव खेळावे लागले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 273 डाव लागले. 

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 36 शतके झळकाविली आहेत, त्यातील 22 शतके ही आव्हानांचा पाठलाग करताना झळकाविली आहेत. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 60 शतके झळकाविलेली आहेत.

News Item ID: 
51-news_story-1540378103
Mobile Device Headline: 
विराट कोहली : दसहजारी मनसबदार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

विशाखापट्टणम : भारत आणि वे्स्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करत आपल्या विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. तसेच सर्वांत कमी सामन्यात दहा हजार धावा करण्याची कामगिरी त्याने केली आहे.

कोहली आज त्याचा 213 वा एकदिवसीय सामना खेळत आहे. कोहलीने अवघ्या 205 डावांमध्ये दहा हजार धावा पू्र्ण केल्या. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी या चारच फलंदाजांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

सचिनने 259 डावांमध्ये हा टप्पा पार केला. गांगुलीला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 263 डाव लागले तर, राहुल द्रविडला यासाठी 287 डाव खेळावे लागले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 273 डाव लागले. 

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 36 शतके झळकाविली आहेत, त्यातील 22 शतके ही आव्हानांचा पाठलाग करताना झळकाविली आहेत. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 60 शतके झळकाविलेली आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
Virat Kohli completes 10 thousand runs in ODI
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
विशाखापट्टणम, भारत, एकदिवसीय, ODI, सामना, face, राहुल द्रविड, Rahul Dravid, महेंद्रसिंह धोनी, Mahendra Singh Dhoni, कर्णधार, director, क्रिकेट, cricket
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Virat Kohli, MS Dhoni, ODI Cricket, India versus West Indies
Meta Description: 
Virat Kohli completes 10 thousand runs in ODI

from News Story Feeds https://ift.tt/2EGxlxv

No comments:

Post a Comment