मुंबई - भारतीय संघाची आत्ता सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची मालिका, त्यानंतर आशिया करंडक एकदिवसीय स्पर्धा संपताच वेस्ट इंडीजचा संघ भारतात येणार आहे.
दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी-२० सामन्यांची ही मालिका होणार असून, यातील दोन एकदिवसीय सामने मुंबई-पुण्यात होणार आहेत. ४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर असा मालिकेचा कालावधी आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल.

from News Story Feeds https://ift.tt/2LYmHRh
No comments:
Post a Comment