नाशिकः देवांगेरे(कर्नाटक) येथे सुरु असलेल्या: मारूती सुझुकी डेअर स्पर्धेत टिम मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्स संघाला संदीप शर्मा व सुरेश राणा यांनी दुस-या दिवशी पिछाडीवरुन पुनरागमन करत अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळवले. सुझुकीच्या संदीप व त्याचा सहचालक अनमोल रामपाल यांनी तीन विशेष स्तरामध्ये 58.09 सेकंद वेळ नोंदवत पहिल्या दोन दिवसांमध्ये 03:35:05 अशी वेळ नोंदवली.
संदीप शर्माचा सहकारी 10 वेळचा रेड दी हिमालयचा चॅम्पियन सुरेशा राना (चिराग ठाकूरसह) याने जोरदार पुनरागमन करत सहावे स्थान मिळवले.रानाला पहिल्या दिवशी पंक्चर टायरमुळे मागे रहावे लागले होते..त्याने दिवसाची तिसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली.
तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलने आपला फॉर्म कायम ठेवत अव्वल स्थान मिळवले.महिंद्र अॅडव्हेंचर रेसर असलेल्या गौरवने आपला सहचालक मुसा शेरीफसह तीन विशेष स्तरासह एक सुपर विशेष स्तरात चमक दाखवली.. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई ( नेव्हिगेतर पी व्हीएस मूर्तीसह) याने 03:26:03 मिनिट वेळेसह दुसरे स्थान मिळवले.
महिंद्रा अॅडव्हेंचर रेसर अमित्रजित घोष (सहचालक अश्विन नाईक) याला सहा मिनिटांचा तोटा सहन करावा लागल्याने तिस-या स्थानी रहावे लागले. युवा कुमारने बाईक विभागात दोन स्तर पूर्ण करत दुस-या रेसमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले.तर, आकाश व विश्वास यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.टीएसडी गटात प्रमोद विग आणि प्रकाश विग यांनी अव्वल स्थान मिळवले तर, संतोष व नागराजनने दुसरे तर, श्रीकांत व रघुरमनने तिसरे स्थान पटकावले.
..
दुस-या दिवसानंतर निकाल :
- कार
1) गौरव गिल/ मुसा शेरीफ (टीम महिंद्रा अॅडेव्हेंचर 03:19:50) 2) फिलिपोस मथाई / पीव्हीएस मूर्थी ( टीम महिंद्रा अॅडव्हेंचर 03:26:03) 3) अमित्रजित घोष/ अश्विन नाईक (टीम महिंद्रा अॅडव्हेंचर 01:15:31.2)
- बाईक :
1) युवा कुमार - 02 :24:24, आकाश ऐटल- 02:32:00, विश्वास एस डी - 02: 34:46

from News Story Feeds https://ift.tt/2PGNN1E
No comments:
Post a Comment