एखाद्या संघाचे जेव्हा वळवळत राहते शेपूट
तेव्हा व्यर्थ ठरतो प्रतीस्पर्धी संघाचा काथ्याकूट
शेपटाच्या वाढत्या धावांगणिक फटके बसतात बेछूट
शेपटामुळे संबंधित संघाची पकड होत जाते अतूट
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा परमोच्च, पारंपरिक आणि सर्वाधिक प्रतिष्ठेचा फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेट हे आता मात्र पारंपरिक राहिलेले नाही. याचा एकच संदर्भ सांगितला तरी पुरेसा आहे. पूर्वी कसोटी सामने पाच दिवसांतही निकाली ठरत नव्हते. आता मात्र पाच दिवसांची कसोटी अनेकदा तीन, फार तर चार दिवसांत संपते. याचे कारण कसोटी क्रिकेटसारख्या परमोच्च अन् पारंपरिक फॉरमॅटवर इटपट नव्हे तर इन्स्टंट किंबहुना अतीच इन्स्टंट अशा फॉरमॅटचा परिणाम झाला आहे. याच फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेटशी संबंधित खेळाडूंची व्याख्या सुद्धा बदलली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2PuIPVq
No comments:
Post a Comment