Cue3

Monday, September 3, 2018

जे के टायर -एफएमएससीआय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये अश्विन दत्ताची आघाडी 

 कोईमतूर : चेन्नईच्या अश्‍विन दत्ताने जे के टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिपच्या दुस-या फेरीत अश्विन दत्ताने आघाडी घेतली आहे. त्याने युरो जे के 2018 गटात आपली छाप पाडली.  चेन्नईचा विष्णू प्रसाद व जोसेफ मॅथ्यु यांनी एलजीबी 4 व सुझुकी गिक्सर गटात तर, 14 वर्षीय तिजिल रावने आपली पहिली रेस जिंकत चमक दाखवली. 

आयझॉलच्या जेरोम वानलालरेंगपुई हा रेड बूल मोटो जीपी रूकिस कपच्या पुढच्या महिन्यात स्पेन येथे होणा-या क्वॉलिफायर्समध्ये सहभाग नोंदविणार आहे. जेरोमने रेड बुल रोड टू रुकिजच्या क्वॉलिफायरमध्स्ये सर्वोत्तम वेळ नोंदवली.त्याने पीसी अँडी लाल्हमांगाईसांगासोबत 32 गुणांची कमाई करत रेस 2 मध्ये विजय मिळवला.    

अश्‍विन दत्ता, नयन  चॅटर्जी व कार्तिक थरानी या तिघांनीही युरो जे के रेसच्या लीडरबोर्डमध्ये आघाडी घेतली. फायनल रेस पुर्वी त्यांचे 43 गुण होते पण, अश्‍विनने चांगली कामगिरी केली. त्याने सकाळच्या रेसमध्ये विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले तर, दुपारच्या रेसमध्ये एक गुणाच्या आघाडीसह 50 गुणांची कमाई केली.

मुंबईच्या नयन चॅटर्जीने 29 गुणांसह दुस-या स्थानी झेप घेतली. कारसह अनेक अडथळ्यांचा सामना करत त्याने रेस 3 मध्ये  दुसरे स्थान मिळवले. पहिल्या दिवशी मिळवलेल्या दोन विजयांमुळे त्याचे आता 49 गुण झाले आहेत. कार्तिक थरानी हा 48 गुणांसह तिस-या स्थानावर आहे.

      हंगामात चमक दाखवणा-या विष्णूने रविवारी एलजीबी 4 गटात आपली छाप पाडली त्याने पी 7 पासून सुरुवात करत रेस 2 मध्ये 5.9 सेकंद शिल्लक ठेवत विजय मिळवला. त्याच्या संघसहकारी रघुल रंगासामी व रोहित खन्ना (डार्क डॉन रेसिंग) यांनी विष्णूला आव्हान दिले होते. अंतिम लॅपमध्ये विष्णूने आपली छाप पाडली. या स्पर्धेत रंगासामी दुसरा तर, रोहित तिसरा आला.

    जे के टायर नोविक कप मध्ये चुरस पहायला मिळाली. विश्‍वास विजयराजने (डीटीएस रेसिंग) यांच्या गाडीत अडथळा निर्माण झाल्याने 14 वर्षीय तिजिल रावने आघाडी घेतली.अश्‍विनला 10 सेकंदची पेनल्टी बहाल करण्यात आली.त्यामुळे त्याची आठव्या स्थानाची घसरण झाली. त्यामुळे तिजिलने आपले पहिली-वहिली रेस जिंकली. गिक्सर कपमध्ये चेन्नईच्या जोसेफ मॅथ्युने आपला फॉर्म कायम ठेवत सलग चौथ्या रेसमध्ये विजय नोंदवला. सयद मुझमील अली व मलासवामदावंग्लामा यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

- निकाल :  ्प्रथम, द्वितिय,तृतीय या क्रमाने
- युरो जेके 18 : 
-रेस 3 : अश्‍विन दत्ता, नयन चॅटर्जी, कार्तिक थरानी 
-रेस 4 :  ब्रायन पेरेरा, अश्‍विन दत्ता, नयन चॅटर्जी 

एलजीबी 4 : 
रेस 2 : विष्णू प्रसाद (एमस्पोर्ट्स, चेन्नई), रघुल रंगासामी (एमस्पोर्ट्स, चेन्नई), रोहित खन्ना (डार्क डॉन रेसिंग दिल्ली)

रेस 3 :  रघुल रंगासामी, विष्णू प्रसाद, रोहित खन्ना 

सुझुकी गिक्सर कप :  जोसेफ मॅथ्यु ,सयद मुझमील अली, मलासवामदावंग्लामा

जे के टायर नोविक कप : तिजिल राव (मोमेंटम मोटरस्पोर्ट्स, बंगळूरु), हुझैफा टिनवाला (प्रुडेंट मोटरस्पोर्ट्स, अहमदाबाद), योकेशवरन कृष्णावेलू (एमस्पोर्ट्स,कोएम्बतूर) 

रेड बूल रोड टू रुकीज : पीसी अँडी लाल्हमांगाईसांगा, जेरोम वानलालरेंगपुइ, एशान शंकर

News Item ID: 
51-news_story-1535967159
Mobile Device Headline: 
जे के टायर -एफएमएससीआय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये अश्विन दत्ताची आघाडी 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
live
English Headline: 
marathi news j.k.tyers msfc rally championship ashwin datta win
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2wAZMqn

No comments:

Post a Comment