Cue3

Monday, September 3, 2018

सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे खेळाडू रस्त्यावर

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे. 

मनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :

News Item ID: 
51-news_story-1535960344
Mobile Device Headline: 
सरकारच्या खोट्या आश्वासनांमुळे खेळाडू रस्त्यावर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने दिलेले नोकरीचे आश्वासन न पाळल्याने एका राष्ट्रीय पॅरा-ऍथलीटला चक्क रस्त्यावर येऊन भीक मागण्याची वेळ आली आहे. 

मनमोहनसिंह लोधी असे या ऍथलीटचे नाव आहे. त्याला जगण्यासाठी आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तो भीक मागून जगत आहे. लोधीने 2017 च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :

Vertical Image: 
English Headline: 
National Level Para Athlete Players on the streets due to false assurances of the government
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भोपाळ, मध्य प्रदेश, Madhya Pradesh
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2PWxONT

No comments:

Post a Comment