Cue3

Friday, August 31, 2018

सुवर्णविजेत्यांची पुण्यात शोभायात्रा आणि सत्कार

पुणे : जकार्ता इथे झालेल्या आशियायी स्पर्धेत रोइंग क्रीडा प्रकारात भारतीय सैन्यदलातील खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. या सर्व खेळाडूंची आज (ता.1) पुण्यामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर सिओइपी महाविद्यालयात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र रोइंग असोसिएशन, राज्य क्रीडा व युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यावतीने आज या खेळाडूंचा सत्कार होणार आहे. सुवर्णपदकाची कमाई झाल्याने आनंद झालाय, मात्र आशियायी स्पर्धेतील इतर खेळांचे थेट प्रक्षेपण दाखवले जाते. मात्र रोइंग क्रीडाप्रकाराचे दाखवले गेले नाही, या क्रीडा प्रकाराला फारसे महत्व दिले जात नाही  त्यामुळे या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

News Item ID: 
51-news_story-1535783466
Mobile Device Headline: 
सुवर्णविजेत्यांची पुण्यात शोभायात्रा आणि सत्कार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : जकार्ता इथे झालेल्या आशियायी स्पर्धेत रोइंग क्रीडा प्रकारात भारतीय सैन्यदलातील खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली. या सर्व खेळाडूंची आज (ता.1) पुण्यामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर सिओइपी महाविद्यालयात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र रोइंग असोसिएशन, राज्य क्रीडा व युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यावतीने आज या खेळाडूंचा सत्कार होणार आहे. सुवर्णपदकाची कमाई झाल्याने आनंद झालाय, मात्र आशियायी स्पर्धेतील इतर खेळांचे थेट प्रक्षेपण दाखवले जाते. मात्र रोइंग क्रीडाप्रकाराचे दाखवले गेले नाही, या क्रीडा प्रकाराला फारसे महत्व दिले जात नाही  त्यामुळे या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

Vertical Image: 
English Headline: 
Shobhayatra and felicitation of gold winners in Pune
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, क्रीडा, Sports, भारत, महाराष्ट्र, Maharashtra
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2LLmbpH

No comments:

Post a Comment