नाशिक: जेके टायर २९वी मान्सून रॅली चा आज नाशिक येथील विल्होळी जवळील जैन मंदिर जवळ होत आहे. नाशिक करांबरोबरच अवघ्या क्रीडा जगताचे लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे .
या स्पर्धेत एकूण ४१ स्पर्धकांनी आपला सहभाग निश्चित केला असून प्रियांका सिंग मुंबई या महिलेने सुद्धा आपला प्रवेश निश्चित केला आहे . काल या वाहनांची वाहन तपासणी हॉटेल संजीवनी रिसॉर्ट येथे पार पडली . रवींद्र वाघचौरे व सुजित काळशीकर यांनी हि वाहन तपासणी केली . यावेळी फेडरेशनचे मनीष चिटको , रवी शामदासांनी,बोंबिली विजयकुमार हे उपस्थित होते .
काल स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना रॅलीचा मार्ग दाखवण्यात आला . त्यानंतर स्पर्धकांची बैठक घेऊन त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. या स्पर्धेसाठी ५ किमी चे तीन या प्रमाणे एकूण १५ किमी अंतर हे स्पर्धात्मक असणार आहे . त्या ठिकाणी काही अंतरावर रेडिओ हॅम , डॉक्टर , ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे . डॉ. राकेश खैरनार हे त्यांच्या मेडिकल टीम बरोबर या स्पर्धेसाठी वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे . सकाळी ९. ०० वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होऊन दुपारी साधारण ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ हॉटेल संजीवनी रिसॉर्ट येथे होणार आहे .

from News Story Feeds https://ift.tt/2MN7t62
No comments:
Post a Comment